價格:免費
更新日期:2019-03-24
檔案大小:4.0M
目前版本:1.3.3
版本需求:Android 4.4 以上版本
官方網站:mailto:aslokhande210@gmail.com
म्हणी ह्या म्हणजे भाषेचं खास वैशिष्ट्य आहे. शंभर शब्द सांगू शकणार नाहीत परंतु एका वाक्यात आपल्याला म्हणायचं आहे ते या म्हणीद्वारे आपण सांगू शकतो. मराठीतही म्हणींची अशीच श्रीमंत परंपरा आहे. काळानुसार आता म्हणी बऱ्याच कमी वापरल्या जातात परंतु तरीही पुष्कळ ठिकाणी आपले वाक्य म्हणींशिवाय पूर्ण होत नाही. मराठीतील अशाच काही रोजच्या वापरातल्या आणि काही दुर्मिळ अशा तीनशेहून अधिक म्हणींचा हा संग्रह आहे.
अप्लिकेशनची वैशिष्ट्ये:
म्हणी शोधणे सोपे जावे यासाठी दिलेली खास अक्षरसुची
आवडलेल्या म्हणी संग्रही करून ठेवण्याची व्यवस्था
म्हणी इतर मित्र मंडळींना शेअर करण्याची व्यवस्था
अप्लिकेशन नीट चालू राहण्यासाठी आपल्या फोन मध्ये इंडिक फॉन्ट्स असणे आवश्यक आहे.
आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या ई-मेल आयडी वर जरूर कळवा.